राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे. ...
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे दरवषी आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताई मंदिर येथे मठाधिपती स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ...
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...
प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट ल ...
कृषि व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतक-यांच्या पाठिशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ.राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. ...
रयत शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील लोणी येथील विद्यालयाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे हित जपत विद्यालयात अभ्यास विथ मनोरंजन हाप्रकल्प सुरु केला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा प्रकल्प ऑनलाईन सुरु केला आहे. ...
राहात्यात एकमेव आढळलेल्या रूग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली. ...