राहाता तालुक्यातील साकुरी येथील व्यापा-यावर दरोडेखोरांनी कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच्याकडील ४३ हजार रुपये लुटून नेल्याची घटना १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
मुंबई घाटकोपर येथून प्रवरानगर (लोणी खुर्द, ता.राहाता) येथे आपल्या माहेरी आलेली एक ३५ वर्षीय महिला आणि तिचा १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. ...
साईबाबा संस्थान व शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून शिर्डीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले. पहिल्याच दिवशी तीन रूग्णांचे घशातील स्त्राव नगरला पाठवण्यात आले आहेत. ...
राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता. ...
राहाता तालुक्यातील निमगावचे कोरोना कनेक्शन आता तालुक्याच्या पूर्व भागात पोहचले आहे. शुक्रवारी (दि.१ जून) ममदापूर येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आ ...
केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे. ...
सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकºयांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे. ...