कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून हटविल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राहाता शहरात या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (९ आॅगस्ट) शिवसेनेचे नेते, पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्या ने ...
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट) रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. ...
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अश ...
पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे. ...
राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर येथे एका वस्तीवर गुरूवारी ९९ वर्षीय वृध्द कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या वृध्दाच्या कुटुंबातील ७ तर या वस्तीनजीकच असलेल्या दुसºया वस्तीवर पाच तर त्यांच्या संपर्कातील एक असे १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे दोन तर कोल्हार येथे एक जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. चंद्रापूर येथील २३ जणांना तर कोल्हार येथील सात जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. ...
पुणतांबा येथील डेरा नाला पुलावर पीकअप चालकासह क्लिनरला अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन लुटले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड पळविली आहे. ही घटना २३ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. ...