लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रघुराम राजन

रघुराम राजन, मराठी बातम्या

Raghuram rajan, Latest Marathi News

… तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच ! - Marathi News | Raghuram Rajan on the path of Congress! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :… तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच !

इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे. ...

मी भारतात परतण्यास तयार, योग्य संधीची वाट पाहतोय- रघुराम राजन - Marathi News | raghuram rajan hints at comeback in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भारतात परतण्यास तयार, योग्य संधीची वाट पाहतोय- रघुराम राजन

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

न्याय योजनेसाठी 6 महिने अभ्यास, रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा- राहुल गांधी - Marathi News | Consulted Income Plan with expert Economists including raghuram rajan Says Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्याय योजनेसाठी 6 महिने अभ्यास, रघुराम राजन यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा- राहुल गांधी

न्याय योजना चांगली, पण अंमलबजावणी अवघड; अर्थतज्ज्ञांचं मत ...

मोदी सरकारमध्ये मंत्र्यांपेक्षा नोकरशहांना जास्त अधिकार- राजन - Marathi News | raghuram rajan takes a dig at indian bureaucrats for failing reforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमध्ये मंत्र्यांपेक्षा नोकरशहांना जास्त अधिकार- राजन

नोकरशहांकडून सुधारणांमध्ये खोडा घालण्याचं काम- रघुराम राजन ...

काँग्रेसचे 'जय रघुराम'... लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी राजन मदत करणार - Marathi News | congress election manifesto rbi governor raghuram rajan consulting job, agriculture to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे 'जय रघुराम'... लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी राजन मदत करणार

राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. ...

कृषी कर्जमाफी: तोडगा नव्हे, केवळ जुगाड! - Marathi News | Agriculture Loan Waiver: Not a Solution, Only `Jugaad' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृषी कर्जमाफी: तोडगा नव्हे, केवळ जुगाड!

कृषी कर्जमाफी हे आमच्या राजकीय नेत्यांचे असेच एक जुगाड आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा वापर करून घेतला आहे. कॉंग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला. ...

‘अर्थव्यवस्थेत पुरेशा रोजगारनिर्मितीचाच अभाव’ - Marathi News | 'Lack of adequate employment generation in the economy' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अर्थव्यवस्थेत पुरेशा रोजगारनिर्मितीचाच अभाव’

गेल्या पाच वर्षांत भारताच्या वित्तीय स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा टोला राजन यांनी लगावला. ...

ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का - Marathi News | uurjit patels resignation is big blow for modi govt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सरकारला सलणारी आहे व ती नाहिशी करणे ही सरकारला गरज वाटते, हे पटेल यांच्या राजीनाम्याचे खरे कारण आहे. ...