राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
ही लढाऊ विमाने शुक्रवारी पाकिस्तानी हवाई दलात सामील करण्यात आली. भारताचे लढाऊ विमान राफेलचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने J-10C लढाऊ विमाने खरेदी केल्याचे बोलले जात आहे... ...
Rafale Group Captain harkirat singh Ambala: बऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांच्या जागी कॅप्टन रोहित कटारिया येणार आहेत. ...
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
India china tension : एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत. ...
फ्रान्समध्ये बनविलेले हे लढाऊ जेट चीनच्या जे -20 लढाऊ विमानांपेक्षा कित्येक पटीने सरस आहे. पण चिनी माध्यमांनी राफेल निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड सुरू आहे. ...