राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ...
राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...
'चौकीदार चोर है' हे विधान सर्वोच्च न्यायालायाचा हवाला देऊन करणाऱ्या राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा स्वीकारत न्यायमूर्तींनी त्यांना सल्ला दिला आहे. ...
आय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेशासाठी दिलेली अनुमती यासंदर्भातील निकालांच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या, गुरुवारी निर्णय देणार आहे. ...