राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
हवाई दलासाठी ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी फ्रान्सशी केलेल्या कराराच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे आम्हाला वाटत नाही, असे सांगत मोदी सरकारला ‘क्लीन चिट’ देणारा गेल्या वर्षीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला. ...
राफेल विमाने खरेदी प्रकरणासंदर्भात दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. ...
सीबीआयला तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई करण्यास कोणतीच आडकाठी नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांनी गुरुवारी नोंदविले. ...