राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़ ...
राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. ...
Rafale Deal : एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल ...
Rafael Deal Country: देशात सध्या राफेल डीलवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर राफेलचं कंत्राट जाणीवपूर्वक अनिल अंबानी यांच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ...
नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी ...
Rafale Deal Controversy: गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे. ...