राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल डीलवरून मोदी सरकारवर काँग्रेस वारंवार टीका करत असताना आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही या प्रकरणावरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...