राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
‘राफेल विमान खरेदीत सातत्याने किंमत लपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून घटनात्मक व कायद्याने निर्मित संस्थांवर घाला घातला जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच चुकीच्या माहितीवर आधारित निकाल दिला. आता विश्वास तरी कुणावर ...
राफेल विमान घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू की देशाचा चौकीदारच चोर आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. ...
सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत काहीही चुकीचे सांगितले नाही. राफेलची किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच, राम मंदिराचा निर्णय घेणेही न्यायालयाचे काम नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले. ...