राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
विश्वजित राणे यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत त्यांना तेथपर्यंत जायला अडथळे आहेत, हे माहीत असल्याने ते बेचैन आहेत. ...
ऑडीओ क्लीपमधील आवाज कुणाचा आहे हा प्रश्न अधिकृतरित्या अनुत्तरीत असला तरी, गोवा प्रदेश भाजपा त्या टेपनंतर सून्न झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ते क्लीप प्रकरण धक्कादायकच ठरले आहे अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे. ...
हवाई दलाला १२६ विमाने हवी असताना केवळ ३६ विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण ५२६ कोटी रुपयांचा हा व्यवहार १,६00 कोटी रुपयांवर का गेला? ...