लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील, मराठी बातम्या

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?' - Marathi News | Did Rafael documents be brought by thieves? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?'

पी. चिदम्बरम यांचा अ‍ॅटर्नी जनरल व केंद्र सरकारला उपरोधिक सवाल ...

राफेलच्या कागदपत्रांची चोरी झालीच नाही? - Marathi News | Rafael's documents have not been stolen? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलच्या कागदपत्रांची चोरी झालीच नाही?

राफेल व्यवहाराच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयातून चोरी झाल्याचे न्यायालयात सांगणाऱ्या अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी ती चोरीला गेली नसून, त्यांच्या छायाप्रती काढण्यात आल्या, असे सांगितले. ...

"राफेलच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर कारवाई झाल्यास आम्ही विरोध करू" - Marathi News | "We will oppose the action taken against Rafael's media" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राफेलच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर कारवाई झाल्यास आम्ही विरोध करू"

प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...

राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार - Marathi News | RAFEL DOCUMENTATION CRISIS CRITICAL CAUTION - Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राफेल कागदपत्र चोरी ही गंभीर बाब- शरद पवार

आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवली. ...

‘राफेलची खरेदी अंबानीच्या फायद्यासाठी’ - Marathi News | 'Rafael's Purchase For Ambani's Advantage' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘राफेलची खरेदी अंबानीच्या फायद्यासाठी’

राफेलच्या व्यवहाराच्या फाईल गहाळ झाल्या आहेत. एकूणच राफेल करार देशासाठी नसून तो अनिल अंबानी यांच्या हितासाठी घेतल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल येथे केला आहे. ...

Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल - Marathi News | ncp chief sharad pawar slams pm narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल

राफेल डीलवरुन विरोधकांचा आक्रमक पवित्रा ...

Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!' - Marathi News | social media troll modi government after documents in rafale deal stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: 'राजीनामे सांभाळून ठेवणाऱ्या शिवसेनेकडून कागदपत्रं सांभाळायला शिका!'

सोशल मीडियाचा पंतप्रधान मोदींना सल्ला ...

'चोरी केली नाही, मग चौकशीचे आदेश द्याल का', राहुल गांधींचा 'मोदींना सवाल' - Marathi News | 'Do not steal, then order an inquiry' about rafale deal, Rahul Gandhi's questioned to narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चोरी केली नाही, मग चौकशीचे आदेश द्याल का', राहुल गांधींचा 'मोदींना सवाल'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. राफेल प्रकरणातील कागदोपत्रांवर संरक्षणमंत्र्यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ...