Rafael nadal, Latest Marathi News स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत. Read More
खेळावर असलेल्या प्रेमामुळे आगीमुळे बाधित झालेल्यांसाठी खेळाडू व क्रीडा संघटनांच्या माध्यमातून सुमारे ६० लाख डॉलर्सचा निधी जमा झाला आहे. ...
उपांत्य फेरीत नदालला डॉमिनिक थिआमने पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ...
स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. प ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...
‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले. ...
‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’ ...
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले ...