लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल नदाल

राफेल नदाल, मराठी बातम्या

Rafael nadal, Latest Marathi News

स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत.
Read More
फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच - Marathi News | Federer, Nadal's expected advance | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच

ऑस्ट्रेलियन ओपन; शारापोवा, कर्बर यांनी मिळवला एकतर्फी विजय ...

राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक केली : सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | Narendra Modi also cheated the Supreme Court in the Rafael case: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचीही फसवणूक केली : सुशीलकुमार शिंदे 

सोलापूर : राफेलसंदर्भात काँग्रेसने सुरू केलेली लढाई आता थांबणार नाही, ती सुरूच राहील़ चुकीची माहिती आणि कॅगचा रिपोर्ट सादर ... ...

नदाल अव्वलस्थानी कायम; अमेरिकन ओपन जिंकाणाऱ्या जोकोव्हिचची मुसंडी - Marathi News | Rafael Nadal stay on top position; Novak Djokovic climb three spot in ATP ranking | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :नदाल अव्वलस्थानी कायम; अमेरिकन ओपन जिंकाणाऱ्या जोकोव्हिचची मुसंडी

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. ...

US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत - Marathi News | US Open 2018: Rafael Nadal retires injured, Juan del Potro to face Novak Djokovic in final | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत

US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. ...

यूएस ओपन; डॉमनिक थिएमला नमवून राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक - Marathi News |  US Open; Rafael Nadal knocked down Dominic Thimma in the semifinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन; डॉमनिक थिएमला नमवून राफेल नदालची उपांत्य फेरीत धडक

गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार विजयी घोडदौड कायम राखताना यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...

US Open 2018: राफेल नदाल उपांत्य फेरीत, थिएमने विजयासाठी पाच तास झुंजवले - Marathi News | US Open 2018: Rafael Nadal in semis | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :US Open 2018: राफेल नदाल उपांत्य फेरीत, थिएमने विजयासाठी पाच तास झुंजवले

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत बुधवारी आणखी एका चुरशीच्या सामन्याची मेजवानी मिळाली. ...