लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी - Marathi News | Congress's decision to ignore Vikhe-Patil, BJP Make him Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने विखेंचा नारायण राणे केला; तर विखेंकडे दुर्लक्ष करण्याची काँग्रेसची खेळी

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या मुलासाठी भाजपचा प्रचार करणे सुरू केल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले तर भाजपने निवडणूक निकालानंतर विखेंचे काय करायचे ते पाहू असे ठरवले. ...

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार, मोदींच्या सभेत भाजपाप्रवेश झालाच नाही! - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil will remain in Congress, BJP is not in Modi's meeting! says sujay vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार, मोदींच्या सभेत भाजपाप्रवेश झालाच नाही!

माझे वडिल काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वडिल काँग्रेसमध्ये असताना मी भाजपात प्रवेश केलेला आहे. ...

विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार - Marathi News | Complaint against Vikhe Patil from Congress's Taluka President | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखेंविरोधात काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांचीही तक्रार

मोदींच्या सभेचे नियोजन त्यांनीच केल्याचा आरोप ...

नाशिकमध्ये महाआघाडीच्या बॅनरवरून राधाकृष्ण विखे गायब - Marathi News | Radhakrishna's vika disappeared from Mahagaghi banner in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महाआघाडीच्या बॅनरवरून राधाकृष्ण विखे गायब

राष्टÑवादीच्या प्रचारासाठी नाशिक तालुक्यातील सिध्दप्रिंपी येथे शरद पवार यांची आज सभा असून याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या छायाचित्रांमधून विखे पाटील यांचे छायाचित्र गायब करण्यात आले आहे. ...

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची भाजपच्या बैठकीला हजेरी   - Marathi News | Leader of the Opposition Radhakrishna Vikhe attended BJP meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची भाजपच्या बैठकीला हजेरी  

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. ...

राष्ट्रवादीने केली राधाकृष्ण विखेंची काँग्रेसकडे तक्रार - Marathi News | NCP lodged complaint with Radhakrishna Vikhe for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीने केली राधाकृष्ण विखेंची काँग्रेसकडे तक्रार

अंकुश काकडे यांचे अशोक चव्हाणांना पत्र ...

राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News |  Take action on Radhakrishna Vikhan; NCP's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. ...

शिवसेना-भाजप सोबत असल्याने सुजयला अडचण नाही; विखे पाटलांची पाठराखण - Marathi News | Shiv Sena-BJP is with Sujay Vikhe; radhakrushna vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजप सोबत असल्याने सुजयला अडचण नाही; विखे पाटलांची पाठराखण

राधाकृष्ण विखे : माझे मार्गदर्शन त्याला असतेच ...