पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग सत्य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. ...
मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात. काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध ...
राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला. विखे विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर विखे गटाला सहा जागा मिळाल् ...
काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले. याचे वाईट वाटते आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा हा पक्ष किती अधोगतीला, लयाला गेला आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
श्रीरामपुरात कोणताही राजकीय कार्यक्रम करायचा झाला तर त्यात विघ्न येणार हे ठरलेले आहे. मात्र प्रत्येक काम हे मला विचारूनच झाले पाहिजे असे जर लोकप्रतिनिधीला वाटत असेल तर कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही. बेताल वागाल तर पुन्हा संधी मिळणार नाही. श् ...