राधाकृष्ण विखे पाटील FOLLOW Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News
खेडच्या पश्चिम व पूर्व भागातील १५५७ हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले आहे. ...
उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असे निर्देशही विखे पाटलांनी यावेळी दिले. ...
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राजकीय पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे पक्षातील नेत्यांचं लक्ष वेधलं आहे. ...
जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. ...
BJP Radhakrishna Vikhe Patil News: सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा पक्षामध्ये आदरच असल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
Ujani Dam सिंचनासाठी उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
जलसंपत्ती प्राधिकरणाने दसपट वाढवलेल्या पाणीपट्टीची स्थगिती वाढवण्यात येणार असून अंतिम निर्णय होईपर्यंत जुन्याच दराने वसुली केली जाईल. ...
महापालिका अतिरिक्त पाणी वापर करीत असल्यास त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाण्यावर होऊ शकतो. शेतकरी या संदर्भात कायदेशीर लढा देऊ शकतात ...