मधुकर पिचड, गणेश नाईक, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपसोबत दिसत नाहीत. एकूणच मेगाभरतीतील नेत्यांपासून भाजप अंतर राखत असल्याचे दिसून येत आहे. ...
नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे. ...
शिर्डी मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत राधाकृष्ण विखे यांनी सातव्यांदा विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत त्यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला. ...
12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे. ...
Shirdi Vidhan SAbha Election Result: शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यां ...