राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाºया संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरका ...
महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण ...
देशातील शेती आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देणाऱ्या कृषि उत्पादन वाणिज्य व्यापार,हमीभाव आणि कृषिसेवा विधेयक या विधेयकांना मिळालेली मंजूरी आणि त्याचे कायद्यात रुपांतर करण्याचा सुकर झालेला मार्ग देशातील कृषी अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि नवे स्वातंत्र्य मिळ ...
सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, चांगले वकिल का दिले नाहीत, अॅडव्होकेट जनरल न्यायालयात का दिसले नाहीत, असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...
सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले. ...