पाऊसच कमी असल्याने यंदा ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची तर गहू, कांदा, हरभरा आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात केवळ १५ टक्केच पेरणी झाली आहे. ...
वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह जास्त प्रमाणात आढळतात म्हणूनच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याची लागवड कशी करायची ते पाहूया. ...
कोणत्या प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी कधी पाणी सोडणार यावरउ पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली त्यात खालील निर्णय झाले. ...
रब्बी हंगामात ही पाऊसाची शक्यता कमी आहे. सद्यस्थितीत जमीनीतील ओलावाचा विचार करता कमी पाण्यात येणारे रबी पिके जसे ज्वारी व करडई यासारख्या पिकांची लागवड करणे आवश्यक असुन कमी कालावधीत येणारी वाण निवडावीत असा सल्ला कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिल ...
चाऱ्याच्या अभावामुळे यंदा चारा पिकांवर भर देण्यात येणार असून ज्वारी आणि मक्याचे प्रस्तावित क्षेत्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे. ...
विना मशागत लागवड म्हणजे कोणतीही खास मशागत न करता केवळ पेरणीसाठी पुरेशी जमीन खणतीने खोदून पिकाची पेरणी करावी. मात्र या पद्धतीमध्ये तण नियंत्रण, बियाणे पेरणी व खते देणे याबाबी मात्र आवश्यक आहेत. ...