रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
Agro Advisory : मराठवाड्यात येत्या पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून आज १५ व उद्या १६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पिकांची कशी काळजी घ्यावी याविषयी वाचा सविस्तर ...
Agro Advisory : डिसेंबर महिन्यापासून हवामान सतत बदलताना दिसत आहे. रब्बी पिकांची बदलत्या हवामानात कशी काळजी घ्यावी, या विषयीचा कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी दिला आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. पिकनिहाय आतापर्यंत किती पेरणी झाली ते वाचा सविस्तर (Rabi seasons 2024) ...