लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रानबाजार वेबसीरिज

रानबाजार वेबसीरिज, मराठी बातम्या

Raanbaazaar web series, Latest Marathi News

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Read More
RaanBaazaar Trailer : दोन फुलपाखरं फडफडली आणि...! पाहा, तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’चा ट्रेलर - Marathi News | Tejasswini Pandit and Prajakta Mali Marathi web series RaanBaazaar Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन फुलपाखरं फडफडली आणि...! पाहा, तेजस्विनी आणि प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’चा ट्रेलर

RaanBaazaar Official Trailer : वादळ येणार, वणवा पेटणार... तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीचा वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ ...

Raanbaazaar Teaser :  तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...,‘रानबाजार’मधील प्राजक्ता माळीचा बोल्ड लुक पाहून भडकले फॅन्स - Marathi News | Raanbaazaar Teaser sosial media users trolls marathi actress Prajakta Mali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...,‘रानबाजार’मधील प्राजक्ता माळीचा बोल्ड लुक पाहून भडकले फॅन्स

Raanbaazaar Teaser : ‘कुठे ते सोज्वळ मराठी चित्रपट आणि कुठे ही दळभद्री विकृती...’; ‘रानबाजार’चा बोल्ड टीझर पाहून चाहते नाराज, अशा दिल्या प्रतिक्रिया ...

आलियासोबत प्राजक्ताची तुलना; 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | marathi actress prajaka mali mother reaction on ranbazar web series bold scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RaanBaazaar: 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

RaanBaazaar: या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींचे प्रचंड बोल्ड सीन पाहायला मिळत आहेत. ...