खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
रानबाजार वेबसीरिज, मराठी बातम्या FOLLOW Raanbaazaar web series, Latest Marathi News तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच ब्रेकअपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...
Prajakta mali: मराठीत पहिल्यांदाच एका बोल्ड कंटेटवर वेब सीरिज करण्यात आली. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. ...
RaanBaazaar: 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. ...
Raanbaazaar : सध्या तेजस्विनी तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच तेजस्विनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ...
सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ...
Raanbaazaar: या सीरिजचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं असल्यामुळे त्याच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. ...
Prajaktta Mali :‘रानबाजार’ या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली... ...
प्राजक्ता या सीरिजमध्ये पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला. ...