भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
पण या हंगामात अश्विनला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने 7.60 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे आणि त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
स्मिथच्या रडण्याने तर बरेच क्रिकेटपटू व्यथित झाले आहे. त्यामुळे काही क्रिकेटपटू त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये अश्विनचाही समावेश आहे. ...
यापूर्वी विजय हजारे करंडक स्पर्धेतही अश्विनने ' लेग स्पिन ' टाकला होता. पण त्यावेळी त्याची दखल कुणी घेतली नव्हती. पण इराणी करंडक स्पर्धेत मात्र अश्विनच्या ' लेग स्पिन ' ने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. ...
आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन हा इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शेष भारताकडून रवींद्र जडेजाचे स्थान घेणार आहे. इराणी करंडकाचा सामना नागपुरात जामठा स्टेडियमवर १४ ते १८ मार्च या कालावधीत रणजी चॅम्पियन विदर्भ विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळला जाईल. ...