भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs England Test Match: अश्विनने या षटकात कुकला चांगलेच खेळवले. चेंडूचे टप्पे बदलत त्याने कुकला पेचात पाडले. अश्विनचा चेंडू किती वळणार, हे कुकला समजले नाही आणि त्याचा एक चेंडू कुकला चकवून थेट यष्ट्यांना जाऊन आदळला. ...
विराट कोहली कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र भारताला या मालिकेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर हे ' दोन खेळाडू संघात पाहिजेच, असे म्हटले आहे. ...
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड पाचव्या स्थानी आहे, पण तरीदेखील भारतासाठी हा दौरा खडतर ठरेल, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. ...
भारताचा फिरकीपटू आर अश्विनने कौटी क्रिकेटमधील संघ वॉरसेस्टरशरसोबत करार केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ...