शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : आयपीएलमध्ये तुम्ही हे नाही पाहिलंत, तर मग काय पाहिलंत...

क्रिकेट : IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT?

क्रिकेट : अश्विनची ती कृती खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध, एमसीसीने आयपीएलमधील मांकडिंगबाबत भूमिका बदलली

क्रिकेट : IPL 2019 : अश्विनची 'ती' चूक पंजाबला पडली महागात

क्रिकेट : IPL 2019 : पाहाल तर नियम पाळाल, पोलीसांनी केला बटलरच्या रनआऊटचा कल्पकपणे वापर

क्रिकेट : IPL 2019 : राहुल द्रविडकडून मांकड प्रकरणी आर. अश्विनची पाठराखण, पण...

क्रिकेट : IPL 2019 : 'मांकड रनआऊट' हे नाव कसं पडलं, तुम्हाला माहिती आहे का...

क्रिकेट : IPL 2019 : राजीव शुक्ला म्हणाले, 'अश्विन चुकला'; आयपीएल कारवाई करणार का?

क्रिकेट : IPL 2019 : सात वर्षांपूर्वीही अश्विननं 'असंच' केलं होतं आउट, सचिननं दाखवली खिलाडूवृत्ती

क्रिकेट : IPL 2019 : अश्विन- बटलर वादावर सोशल मीडियावर मेम्सचा धुरळा