राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Corona vaccination News: भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे ...
IPL 2021, R.Ashwin: आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे. ...
5 captaincy options for Delhi Capitals (DC) if Shreyas Iyer is ruled out of IPL 2021 श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सह पाच नावं कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. ...
Rishabh Pant letting me down: R Ashwin ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आर अश्विननं दुखापतग्रस्त असूनही खेळपट्टीवर ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याचं आजही सारे कौतुक करत आहेत. ...