लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत' - Marathi News | Why is Australian team so afraid of Team India spinner R Ashwin see stats records to get idea of terror of spin in India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत'

ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा कणा असलेल्या स्मिथ-वॉर्नर जोडीसाठी अश्विन नेहमीच ठरलाय डोकेदुखी ...

अश्विनविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'मास्टर प्लॅन'; सेम टू सेम ॲक्शन अन् स्टीव्ह स्मिथची प्रॅक्टिस, Video - Marathi News | Steve Smith practiced Mahesh Pithiya bowling who's a quite similar bowler like Ashwin. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनविरुद्ध खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'मास्टर प्लॅन'; सेम टू सेम ॲक्शन अन् स्मिथची प्रॅक्टिस

India vs Australia Test series: मालिका सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाकडून शाब्दिक द्वंद्व छेडले गेले आहे आणि भारतीय संघ मैदानावरील कामगिरीतू त्याला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

सचिन तेंडुलकरने सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला! आर अश्विन Virat-Rohitच्या बचावासाठी मैदानावर उतरला - Marathi News | Ravichandran Ashwin defends Rohit Sharma and Virat Kohli, says 'Sachin won World Cup in six tries' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकला! आर अश्विन Virat-Rohitच्या बचावासाठी उतरला

R Ashwin On Rohit Sharma And Virat Kohli:  भारताचा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. ...

वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का - Marathi News | Rohit Sharma Backs Ravi Ashwin's Idea On Dew Factor, Ashwin had proposed an 11.30 AM IST start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सामन्यांची वेळ बदलण्याच्या आर अश्विनच्या कल्पनेला रोहित शर्माचा पाठिंबा; जाणून घ्या का

यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. ...

Virat Kohli Team India, IND vs SL 1st ODI: अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल - Marathi News | Virat Kohli scores hundred in IND vs SL 1st ODI Ashwin predicted it before it happened tweet goes viral Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने आधीच केली होती 'किंग कोहली'च्या शतकाची भविष्यवाणी, ट्विट झालं व्हायरल

विराटने ठोकलं ७३व्या आंतरराष्ट्रीय शतक, मायदेशात सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी ...

Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला - Marathi News | Video : Melbourne Stars skipper Adam Zampa attempted to 'Mankad' non-striker Tom Rogers, but umpires determined the Renegades batter to be not out, Zampa will play for Rajasthan Royals in the IPL with R Ashwin  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झम्पा ( Adam Zampa) याला आपल्या ताफ्यात घेतले. ...

ICC Test Ranking: विजयाचे 'जादूगार' Ashwin, Shreyas Iyer ची मोठी झेप; Virat Kohli चं झालं नुकसान - Marathi News | ICC Test Ranking R Ashwin Shreyas Iyer climbs up Virat Kohli Cheteshwar Pujara drops places IND vs BAN test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयाचे 'जादूगार' अश्विन, अय्यर दोघांना मोठं बक्षिस; विराटचं झालं नुकसान

भारताने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला ...

Mannat Kashyap Mankading: जणू अश्विनची छोटी बहीणच... अंडर-19 मध्येही घडला मंकडिंगचा किस्सा, पण पुढे घडलं थोडंसं वेगळंच! - Marathi News | Mannat Kashyap runs out South Africa J Evans at non-striker Mankading just like Ashwin in 1st T20I what happened next is different | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: जणू अश्विनची छोटी बहीणच... अंडर-19 मध्येही 'मंकडिंग', पण पुढे जे घडलं ते...

मन्नतने फलंदाजाला बाद करताच अपील केलं, त्यानंतर पंचांनीही तिला बाद ठरवलं पण... ...