भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
IPL 2023: टीम इंडियाच्या सध्याच्या आघाडीच्या खेळाडूचं वयाच्या १४-१५ व्या वर्षी अपहरण झालं होतं. मोटारसायकलवरून आलेल्या काही मुलांनी त्याला पळवून नेलं आणि बोटे कापून टाकण्याची धमकी दिली होती. हे सर्व त्याने मॅच खेळू नये म्हणून करण्यात आले होते ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...
IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...