भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दोन सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) ४ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाने आर अश्विनला ( R Ashwin) का नाही खेळवलं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सर्व व्यग्र आहेत. जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आर अश्विन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याचा सर्व ...