शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : फिरकीने रडवले, यशस्वी जैस्वालने झोडले; पहिल्या दिवशी इंग्लंडचे डावपेच फसले 

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : भारतीयांनी घेतली 'फिरकी'! बेन स्टोक्सच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर इंग्लंडची जबरदस्त वापसी

क्रिकेट : IND vs ENG 1st Test Live Scorecard : रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांच्या अफलातून झेलने गाजले पहिले सत्र; पाहा Video 

क्रिकेट : ५ धावांत ३ विकेट्स! आर अश्विन-रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली, ऐतिहासिक भरारी घेतली

क्रिकेट : IND vs ENG: अश्विनची नवीन हेअर स्टाईल अन् रवी शास्त्रींचा इंग्लंडला इशारा; उद्यापासून 'कसोटी'

क्रिकेट : IND vs ENG : इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा... 

क्रिकेट : BCCI Awards 2024 Live : शुबमन गिल, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह सर्वोत्तम क्रिकेटपटू; वाचा संपूर्ण लिस्ट

क्रिकेट : आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात भारताचे 'दोन टायगर'! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व 

क्रिकेट : दोन सामन्यात १८ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजाने दिली टीम इंडियाला 'वॉर्निंग', म्हणाला...

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात हार्दिक की शिवम? आर अश्विनच्या उत्तराने चर्चेला तोंड फुटले