भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
R. Ashwin's 100th Test : गुरुवारपासून धर्मशाला येथे होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नुकताच ५०० बळींचा टप्पाही ओल ...
भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) ची ही १०० वी कसोटी आहे. भारताचे १०० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरणार आहे. ...
भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) गुरुवारी धर्मशाला येथे खेळवण्यात येणाऱ्या India vs England 5th Test कसोटीत इतिहास रचणार आहे. आयसीसी कसोटी गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनची ही १०० वी ...
Sachin Tendulkar: पहिला सामना हरल्यानंतर भारताने पुढील तीन सामने सलग जिंकत मालिका आपल्या नावे केली. या सामन्यात अनेक खेळाडूंनी आपले मोलाचे योगदान दिले. त्यापैकी ७ खेळाडूंची सचिनने स्तुती केली आहे. ...