भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
India vs England, 2nd Test : आर अश्विनचे ( R Ashwin) खणखणीत शतक अन् विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडसमोर ४८२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे. ...
IND vs ENG, 2nd Test : Mohammed Siraj celebrated R Ashwin's century शतकी धाव घेणाऱ्या अश्विनच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, पण त्याचवेळी नॉन स्ट्रायकर असलेल्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानंही केलेलं सेलिब्रेशन भन्नाट होतं. जणू त्या ...
Ind vs Eng Ben Stokes Stunt : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात (India vs England, 2nd Test Chennai) भर मैदानात अष्टपैलू बेन स्टोक्सचा अतरंगीपणा पाहायला मिळाला ...
IND vs ENG, 2nd Test R Ashwin Century: घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ...
IND vs ENG, 2nd Test : भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला अम्पायर नितीन मेनन यांनी सक्त ताकीद दिल्याची घटना तिसऱ्या दिवशी घडली. ( Virat Kohli receives official warning ) ...
India vs England, 2nd Test shameful act by Ben stokes : भारतानं दुसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात पाच विकेट्स गमावूनही भारतानं ३५१ धावांच्या वर आघाडी नेली. ...
India vs England, 2nd Test आर अश्विन ( R Ashwin) व विराट कोहली ( Virat Kohli) यांनी पडझड थांबवली आणि भारताची आघाडी ३५१ धावांपर्यंत नेली. ( R Ashwin equal Kapil Dev record) ...