लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
WTC Final: नंबर 1 टेस्ट गोलंदाज अश्विन संघाबाहेर का? रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Why Ashwin out of Team India captain Rohit Sharma reveals reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: नंबर 1 टेस्ट गोलंदाज अश्विन संघाबाहेर का? रोहित शर्माने स्पष्टपणे दिलं उत्तर

R Ashwin WTC Final: संघात एकमेव स्पिनर म्हणून रविंद्र जाडेजाला मिळाली संधी ...

WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी? - Marathi News | Live test match ind vs Aus India captain Rohit Sharma won the toss and decided to bowl first R Ashwin has no chance in team India's playing xi while Australia has fielded 2 spinners  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी?

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1 : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार - Marathi News | WTC Final: Virat, Ashwin, Akshar, Siraj leave for England; Other players will go after IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल : विराट, अश्विन, अक्षर, सिराज इंग्लंडला रवाना; आयपीएलनंतर अन्य खेळाडू जाणार

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन किंवा तीन बॅचेस मधून इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहेत. ...

IPL 2023 : RCB विरुद्धच्या सामन्यात आर अश्विन बाद होताच ढसाढसा रडू लागली मुलगी; Video Viral - Marathi News | IPL 2023 : Ravi Ashwin’s daughter starts crying in stands after father gets out vs RCB, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB विरुद्धच्या सामन्यात आर अश्विन बाद होताच ढसाढसा रडू लागली मुलगी; Video Viral

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी झालेल्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर थरारक विजयाची नोंद केली. ...

"तो कशाबद्दल बोलतोय", अश्विनने भन्नाट फोटो टाकला अन् चहलने दिले १० हजार; नेमकं झालं काय? - Marathi News |  R Ashwin of Rajasthan Royals shared a photo of Yuzvendra Chahal on Twitter and won Rs.10,000  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो कशाबद्दल बोलतोय?", अश्विनने फोटो टाकताच चहलने दिले १० हजार

 R ashwin and yuzvendra chahal : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

IPL 2023 : अम्पायरच्या निर्णयावर केलं वादग्रस्त विधान; BCCI ने आर अश्विनवर केली कारवाई, मोजावी लागेल 'किंमत'!  - Marathi News | IPL 2023: R Ashwin was fined 25% of his match fee recently as he was found guilty of breaching the Indian Premier League (IPL) Code of Conduct after his controversial comments on a decision that the umpires took in in CSK vs RR clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरच्या निर्णयावर केलं वादग्रस्त विधान; BCCI ने आर अश्विनवर केली कारवाई, मोजावी लागेल 'किंमत'! 

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

IPL 2023, CSK vs RR Live : उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं  - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live Marathi : Cat and mouse! R Ashwin draws out of his delivery, Ajinkya Rahane draws out of his shot And then a couple of balls later, a huge six from Jinks   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं 

IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. ...

IPL 2023, CSK vs RR : रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज - Marathi News | IPL 2023, CSK vs RR : Ravindra Jadeja becomes 1st Indian left-arm spinner to achieve this feat in T20s, equals R Ashwin’s CSK record too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाचा विक्रम; ठरला दमदार पराक्रम करणारा भारताचा पहिला डावखुरा गोलंदाज

IPL 2023, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings ) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...