लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
आर अश्विनच्या २ विकेट्सने भारतासाठी उघडले विजयाचे दार! पाचव्या दिवशी विंडीजलाही समान संधी - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : R Ashwin gets the Kraigg Brathwaite & Kirk McKenzie; In Day 5 India need 8 wickets, West Indies need 289 runs.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनच्या २ विकेट्सने भारतासाठी उघडले विजयाचे दार! पाचव्या दिवशी विंडीजलाही समान संधी

India vs West Indies 2nd Test Live Marathi :  भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३६५ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला धक्के बसले आहेत. ...

वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार - Marathi News | Ajit Agarkar to discuss R Ashwin & Suryakumar Yadav fate in Asia Cup, World Cup with Rohit sharma & Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार

अजित आगरकरने निवड समिती प्रमुखाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारतीय संघ परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रवेश करताना दिसत आहे. ...

IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजने निम्मी लढाई जिंकली; भारतीय गोलंदाजांची तारांबळ उडाली  - Marathi News | IND vs WI 2nd Test  Live Marathi : Stumps on Day 2; West Indies 228/5 & trail by 210 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजने निम्मी लढाई जिंकली; भारतीय गोलंदाजांची तारांबळ उडाली 

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर वेस्ट इंडिजनेही चांगली फटकेबाजी केली. ...

IND vs WI 2nd Test : २५ षटकांनंतर आर अश्विनचा चेंडू असा वळला, विंडीज कर्णधाराचा 'दांडा' उडाला, Video - Marathi News | IND vs WI 2nd Test  Live Marathi : Unplayable! A classic off-spinner's dismissal from R Ashwin, Kraigg Brathwaite 75 in 235 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ षटकांनंतर आर अश्विनचा चेंडू असा वळला, विंडीज कर्णधाराचा 'दांडा' उडाला, Video

India vs West Indies 2nd Test  Live Marathi : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचाही कस लागला... ...

R Ashwin ने अम्पायरवर दाखवला अविश्वास! DRS वर घेतला DRS अन् घडलं असं काही...  - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : DRS pe DRS! R Ashwin reviewed the review for some strange reasons but that didn't help Mohammed Siraj  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin ने अम्पायरवर दाखवला अविश्वास! DRS वर घेतला DRS अन् घडलं असं काही... 

India Vs West Indies 2nd Test Live : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीतही यजमान वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीचं विक्रमी शतक, रवींद्र जडेजा-आर अश्विनची अर्धशतकी खेळी; भारत All Out - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Marathi : India bowled out for 438, Virat Kohli - 121, Rohit Sharma - 80, Ravindra Jadeja - 61, R Ashwin - 58 & Yashasvi Jaiswal - 57. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचं विक्रमी शतक, रवींद्र जडेजा-आर अश्विनची अर्धशतकी खेळी; भारत All Out

India Vs West Indies 2nd Test Live : विराट कोहलीने त्याची ५००वी आंतरराष्ट्रीय मॅच शतक झळकावून गाजवली. ...

भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : India beat West Indies by innings and 141 runs, R Ashwin with 12 wickets, he becomes the 2nd highest wicket taker for India in International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला.  ...

"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC फायनलमधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन - Marathi News | ind vs wi 2023 ravichandran ashwin took 5 wickets and he also talk on WTC final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC मधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन

ind vs wi 2023 : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...