लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
IND vs AUS Live : रवींद्र जडेजा ठरला स्टार, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन्स गोंधळले; २०० च्या आत अडकले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : AUSTRALIA BOWLED OUT FOR JUST 199, Commendable stuff by Indian bowlers led by Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा ठरला स्टार, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन्स गोंधळले; २०० च्या आत अडकले

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. ...

"गौतम गंभीरला अपेक्षित श्रेय मिळालं नाही, तो निस्वार्थी खेळाडू; त्याने नेहमी संघाचा विचार केला"  - Marathi News | Gautam Gambhir is the most misunderstood cricketer in India, People give him much lesser credit than he deserves- R Ashwin  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''गौतम गंभीरला अपेक्षित श्रेय मिळालं नाही, तो निस्वार्थी खेळाडू; त्याने नेहमी संघाचा विचार केला'' 

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा त्याच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

World Cup 2023 : 'हा कदाचित माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल...'; भारतीय स्टार खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत - Marathi News | ‘This could be my last World Cup’: Indian cricketer R Ashwin drops bombshell ahead of warm-up match against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा कदाचित माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल...'; भारतीय स्टार खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

भारतीय क्रिकेट संघ दोन सराव सामन्यांनी WC तयारीच्या अंतिम फेरीला सुरुवात करतो. नेदरलँड्सच्या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला जाण्यापूर्वी ते गुवाहाटीमध्ये इंग्लंडशी सामना करणार आहेत, परंतु तिथे सध्या पाऊस पडतोय.   ...

अश्विनचे नशीब फळफळले; भारतीय संघासोबत गुवाहाटीत दाखल - Marathi News | Ashwin's luck paid off; Joined the Indian team in Guwahati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनचे नशीब फळफळले; भारतीय संघासोबत गुवाहाटीत दाखल

भारतीय संघ आज गुवाहाटीत गतविजेत्या इंग्लंडसोबत पहिला सराव सामना खेळणार आहे ...

Team India: अक्षर पटेल अनफिट, वर्ल्डकपमध्ये कोण घेणार त्याची जागा? समोर येतंय हे नाव  - Marathi News | Team India: Axar Patel unfit, who will replace him in the World Cup? The name is coming up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेल अनफिट, वर्ल्डकपमध्ये कोण घेणार त्याची जागा? समोर येतंय हे नाव 

Axar Patel : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. अनफिट असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही. एवढंच नाही तर त्याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतही संशय आहे. ...

IND vs AUS: टीम इंडिया 'वर्ल्डकप' आधीच्या परीक्षेत पास! ऑस्ट्रेलिया हरवून जिंकली वन डे मालिका - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Updates India beat Australia by 99 Runs to win One Day Series before World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: टीम इंडिया 'वर्ल्डकप' आधीच्या परीक्षेत पास! ऑस्ट्रेलिया हरवून जिंकली वन डे मालिका

IND vs AUS 2nd ODI: भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी केला पराभव ...

IND vs AUS: अश्विनचा 'ट्रिपल धमाका', रचला मोठा विक्रम! पावसानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Updates R Ashwin triple blast takes 3 wickets dismissing David Warner Marnus Labuschange | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनचा 'ट्रिपल धमाका', रचला मोठा विक्रम! पावसानंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी

R Ashwin, IND vs AUS 2nd ODI Live Updates: अश्विनने अवघ्या १२ धावांत ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज पाठवले माघारी ...

रविचंद्रन अश्विन ठरणार भारताचे ‘ट्रम्प कार्ड’ - Marathi News | Ravichandran Ashwin will be India's 'trump card' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविचंद्रन अश्विन ठरणार भारताचे ‘ट्रम्प कार्ड’

एकूणच भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये असलेला जोश बघण्यासारखा होता. ...