शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs BAN Live: अय्यर-अश्विनची शानदार खेळी! भारताने मालिका जिंकली, यजमानांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

क्रिकेट : IND vs BAN, 2nd Test : १४ धावांत ५ फलंदाज माघारी; आर अश्विन, उमेश यादवची लै भारी कामगिरी, बांगलादेश ऑल आऊट 

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान

क्रिकेट : IND vs BAN 1st Test : आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले

क्रिकेट : IPL 2023 Auction: अवघ्या 15 वर्षांचा खेळाडू असणार IPLच्या लिलावात; कोण आहे अल्लाह मोहम्मद? जाणून घ्या

क्रिकेट : IPL 2023 च्या लिलावात या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम, अश्विननं केली भविष्यवाणी

क्रिकेट : रवींद्र जडेजाला रिलीज करून १६ कोटी सहज कमावता आले असते; भारतीय गोलंदाजाचा CSKला सल्ला

क्रिकेट : VIDEO : रोहितच्या मागे उभं राहून अश्विनने केलं असं कृत्य, चाहते म्हणाले- 'भावाने हॉस्टेलची आठवण करून दिली'

क्रिकेट : T20 World Cup, IND vs ZIM : सूर्यकुमारची विक्रमी खेळी! भारताने झिम्बाब्वेला सहज नमवले; अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत पाऊल टाकले

क्रिकेट : IND vs BAN, T20 World Cup: टीम इंडिया संघात करणार ३ बदल; बांगलादेश विरूद्ध उतरणार नवी Playing XI