IPL 2020 :2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. ...
पुण्यातील सामन्यात एक चाहता असाच मैदानात घुसला होता. त्यावेळी भारताचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. हा चाहता थेट धावत स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला भेटला. त्याने रोहितच्या पायावर लोटांगण घातले. रोहितसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती. ...