लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्विन्टन डि कॉक

क्विन्टन डि कॉक, मराठी बातम्या

Quinton de kock, Latest Marathi News

South Africa announce Test squad vs India : टीम इंडियाचं वाढलं टेंशन, फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेला गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला - Marathi News | South Africa name strong 21-member squad for Test series against India, Duanne Olivier returns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा सामना करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला २१ सदस्यीय तगडा संघ

India tour of South Africa : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं ( CSA) भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी 21 सदस्यीय तगडा संघ जाहीर केला. ...

T20 World Cup, SA vs SL : क्विंटन डी कॉकनं अखेर गुडघे टेकले; दक्षिण आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला रडवले! - Marathi News | T20 World Cup, SA vs SL :  Video- Quinton de Kock takes knee ahead of the match against Sri Lanka; Sri Lanka all out for just 142  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup, SA vs SL : क्विंटन डी कॉकनं अखेर गुडघे टेकले; दक्षिण आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला रडवले!

गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला १४२ धावांत गुंडाळलं.  ...

T20 World Cup 2021: क्विंटन डीकॉकचा माफीनामा, पुढच्या सामन्यात गुडघ्यावर बसण्यास तयार - Marathi News | t20 world cup 2021 Quinton de Kock apologises will take the knee Black Lives Matter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डीकॉकचा माफीनामा, पुढच्या सामन्यात गुडघ्यावर बसण्यास तयार

T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सलामीवर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. ...

Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार - Marathi News | Quinton de Kock's BLM Fallout: Mumbai Indians Likely to Release Him; BBL Franchise Interested-Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton de Kock ला 'ती' चूक भोवणार; मुंबई इंडियन्स त्याला बाहेरचा रस्ता दाखवणार

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत #Black Live Matter मोहीमेसाठी गुडघ्यावर बसून समर्थन देण्यास नकार दिला. ...

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: असं बाद होणं कुणाच्याही वाट्याला नको येऊदे!; Quinton de Kock ची विकेट पाहून तुम्हालाही असंच वाटेल, Video - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Quinton de Kock got out in an unwanted fashion, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्विंटन डी कॉक विचित्र पद्धतीनं बाद झाला, स्कूप मारताना चेंडूऐवजी स्वतःच सीमारेषेबाहेर गेला, Video

T20 World cup 2021, Aus vs SA- २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात प्रथमच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट एकत्र खेळत आहे. ...

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सचं कोलकातासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान; डी'कॉकची अर्धशतकी खेळी - Marathi News | IPL 2021, MI vs KKR, Live: Mumbai Indians challenge for 156 runs against Kolkata; D'Cock's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सचं कोलकातासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...

IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी! - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC T20 batsman ranking, Quinton De Kock moves to number 8  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी!

 इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. ...

WIvsSA : वेस्ट इंडिजचे पराभवाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचा डावानं दणदणीत विजय - Marathi News | West Indies' 200th Test defeat; South Africa defeats West Indies by an innings and 63 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WIvsSA : वेस्ट इंडिजचे पराभवाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचा डावानं दणदणीत विजय

वेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव व 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. ...