लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्विन्टन डि कॉक

क्विन्टन डि कॉक, मराठी बातम्या

Quinton de kock, Latest Marathi News

बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात! - Marathi News | Quinton de Kock Viral Video Drinks Water In Bizarre Fashion After CSK vs KKR Match, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाटलीचं झाकण न उघडताच क्विंटन डिकॉक प्यायला पाणी; पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात!

चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर आगळ्या वेगळ्या स्टाइलने पाणी पिणाऱ्या क्विंटन डीकॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...

IPL 2025 : किंमत कमी झाली; पण हिमतीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची धमक कायम - Marathi News | IPL 2025 KKR vs SRH 15th Match Lokmat Player to Watch Quinton de Kock Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : किंमत कमी झाली; पण हिमतीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची धमक कायम

किंमत भेलही कमी झाली असेल पण हा खेळाडू  बिनधास्त अंदाजात गोलंदाजीवर तुटून पडण्याची जी हिंमत दाखवतो ते लाजवाब आहे. ...

नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम  - Marathi News | IPL 2025, RR Vs KKR: De Kock sets record for KKR with unbeaten 97, achieves feat against Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

IPL 2025, RR Vs KKR: सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली. ...

IPL 2025 KKR vs RR : क्विंटन डिकॉकनं मोडला भारतीय खेळाडूनं ११ वर्षांपूर्वी सेट केलेला विक्रम - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Quinton De Kock Highest Individual Scores For KKR In Run Chases Break Indian Cricketer Manish Pandey Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 KKR vs RR : क्विंटन डिकॉकनं मोडला भारतीय खेळाडूनं ११ वर्षांपूर्वी सेट केलेला विक्रम

धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून खेळताना सेट केला नवा रेकॉर्ड ...

IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं - Marathi News | IPL 2025 RR vs KKR Quinton De Kock Not Out 97 Runs Kolkata Knight Riders won by 8 wkts Against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs KKR : क्विंटन डिकॉकनं सिक्सर मारत संपवली मॅच; गत चॅम्पियन संघानं उघडलं विजयाचं खातं

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघानं ८ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला आहे. ...

Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्... - Marathi News | IPL 2025 RR vs KKR Quinton De Kock Removed Helmet First And Then Went For The Catch of Riyan Parag Watch Smart Move On Field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डिकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...

चेंडू उंच हवेत उडाल्यावर क्विंटन डिकॉकनं कॅच मी घेतोय असे म्हणत चेंडूच्या दिशेनं धाव घेतली. पण... ...

KKR vs RCB : काय रे देवा! आधी सोपा कॅच सुटला; पण त्याच षटकात क्विंटन डिकॉक तंबूत जाऊन बसला - Marathi News | IPL 2025 Opening Match KKR vs RCB Suyash Sharma drops Quinton de Kock catch on the 3rd delivery Josh Hazlewood picks a wicket on the 5th delivery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB : काय रे देवा! आधी सोपा कॅच सुटला; पण त्याच षटकात क्विंटन डिकॉक तंबूत जाऊन बसला

क्विंटन डिकॉकचा कॅच सुटला, पण तो या संधीच सोनं करायला मुकला ...

नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले - Marathi News | India vs South Africa World Cup T20 final 2024 Live Match Scorecard - What a throw by Quinton De Kock. Axar Patel ( 47) falls, huge wicket for South Africa, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) आतापर्यंत राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण खेळी केली. ...