लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराणी एलिझाबेथ द्वितीय

Queen Elizabeth II

Queen elizabeth ii, Latest Marathi News

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशकं विराजमान असलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ८ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झालं. 
Read More
LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध - Marathi News | Shoutout in LIVE match as Fans protest cancellation of matches due to death of Queen Elizabeth second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :LIVE मॅचमध्ये राडा! क्वीनच्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद ...

किंग चार्ल्सला राजा म्हणून स्वीकारण्यास लोकांचा नकार, राजेशाही संपवण्याची मागणी... - Marathi News | People's refusal to accept King Charles as king, demand to end the monarchy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग चार्ल्सला राजा म्हणून स्वीकारण्यास लोकांचा नकार, राजेशाही संपवण्याची मागणी...

Britain News: क्वीन एलिझाबेथच्या मृत्यूनंतर चार्ल्स ब्रिटनचे राजे झाले आहेत, पण त्यांना विरोध होतोय. ...

राजा बदललाय- १० लाख मधमाश्यांना संदेश! - Marathi News | The king has changed - a message to 1 million bees! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजा बदललाय- १० लाख मधमाश्यांना संदेश!

शाही राजघराण्यात पाळली जाणारी ही परंपरा आताही इमानेइतबारे पाळली गेली. त्यासाठी या मधमाश्यांचे पालक (रॉयल बी कीपर) ७९ वर्षीय जॉन चॅपल आणि त्यांची पत्नी कॅथ यांच्यावर यावेळी ही जबाबदारी सोपवण्यात आली. ...

राणी एलिझाबेथ यांच्या पत्रात आहे तरी काय?; २०८५ साली उलगडणार रहस्य - Marathi News | What's in Queen Elizabeth's Letter?; The secret will be revealed in the year 2085 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राणी एलिझाबेथ यांच्या पत्रात आहे तरी काय?; २०८५ साली उलगडणार रहस्य

राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या राणी पदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. ...

९६ वर्षे जगलेल्या राणी एलिझाबेथ यांनी बदलते जग अनुभवले; नामधारी राणीची कहाणी  - Marathi News | Queen Elizabeth lived for 96 years and experienced a changing world; The story of Rani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :९६ वर्षे जगलेल्या राणी एलिझाबेथ यांनी बदलते जग अनुभवले; नामधारी राणीची कहाणी 

जागतिक महासत्तेचा लंबक युरोपने गमावला. बलाढ्य रशिया व अमेरिका, त्यांच्यातील शीतयुद्ध, नंतर जपान, चीन असा हा लंबक हेलकावत राहिला. शेकड्यांनी देश स्वतंत्र झाले. त्यांनी लोकशाही स्वीकारली ...

Queen Elizabeth II : बाबो, किती हा भव्यदिव्य! राणीच्या राजवाड्यात 40,000 बल्ब लागायचे; मग खोल्या किती असतील? - Marathi News | queens elizabeth ii residence buckingham palace in london inside images | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो, किती हा भव्यदिव्य! राणीच्या राजवाड्यात 40,000 बल्ब लागायचे; मग खोल्या किती असतील?

Queen's residence in London : राणी एलिझाबेथ II लंडनच्या रॉयल पॅलेसमध्ये राहत होत्या. त्यांचा शाही राजवाडा बकिंघम पॅलेस म्हणून ओळखला जातो. बकिंघम पॅलेस लंडनच्या मध्यभागी आहे आणि जगभरात त्याच्या भव्यतेची चर्चा आहे. ...

Royal Families of World: जगातील सर्वाधिक श्रीमंत एलन मस्क नाहीतच मुळी, ही पाच राजघराणी; तिप्पट, चौपट संपत्ती...पण - Marathi News | Royal Families of World, Queen Elizabeth II: Elon Musk is not world's richest person; these five royal families have wealth; Triple, quadruple wealth than musk...but | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वाधिक श्रीमंत एलन मस्क नाहीतच मुळी, ही पाच राजघराणी; तिप्पट, चौपट संपत्ती...पण

Queen Elizabeth II ही राजघराणी आजही जगावर हुकूमत गाजवतात... एक तर अवघ्या जगावर राज्य करत होते... ...

Queen Elizabeth II: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर - Marathi News | Queen Elizabeth II Death; will observe National mourning on 11 september in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Queen Elizabeth Death: एलिझाबेथ द्वितीय या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...