लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतार

कतार

Qatar, Latest Marathi News

'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले! - Marathi News | Donald Trump is very angry with Israeli Prime Minister Benjamin Netanyahu, used abusive language over attack on qatar hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

...मात्र असे असले तरी, सार्वजनिकरित्या त्यांनी असेही स्पष्ट केले की, ते नेतन्याहू यांच्याशी संबंध तोडणार नाहीत. ...

भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | attempt to surround india and after saudi arabia will qatar uae support pakistan mea first reaction come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली

India MEA News: पाकिस्तान-सौदीने संरक्षणविषयक एक महत्त्वाचा करार केला. यानंतर आता कतार आणि युएई यात सामील होऊ शकतात, असा कयास बांधला जात असल्याचे म्हटले जात आहे. ...

भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती - Marathi News | Supported Pakistan against India, now Turkey is under threat; Fear of Israeli attack haunts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती

मागील २ वर्षात इस्रायलने यमन, लेबनान, इराण, सीरिया, पॅलेस्टाईन आणि कतार या देशांवर हल्ला केला आहे. ...

जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली - Marathi News | Emergency Arab-Islamic Summit in Doha, to discuss the treacherous Israeli attack on the State of Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली

गाझा येथील इस्रायली हल्ल्यामुळे आधीच अनेक मुस्लीम देश नाराज आहेत. त्यातच दोहा इथल्या हल्ल्यानं आणखी वातावरण चिघळले आहे. ...

इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी  - Marathi News | Israel's Attacks on 6 Muslim countries qatar, syria, gaza in 72 hours; 200 dead and more than 1,000 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 

इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केले ...

इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय? - Marathi News | Israel made the entire Middle East a battlefield, now it's bombing in qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

महत्वाचे म्हणजे, हमासचे निर्वासित नेतृत्व गेल्या अनेक दिवसांपासून कतारमध्येच राहते. खरे तर, इस्रायल-हमास संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच इस्रायलने हे हल्ले केले आहेत. ...

कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का - Marathi News | Qatar's capital Doha shaken! Israel attacks Hamas leaders; Peace efforts hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

दोहामधील हमासची बैठक अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. ...

ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र! - Marathi News | Qatar Transformation From Desert Poverty to Richest Nation with Oil & Gas Discovery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!

Story Of Qatar : कतार एका रात्रीत श्रीमंत झाला नाही. ५० वर्षांपूर्वी कतार गरिबीशी झगडत होता, पण आज तो जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, कतार हा जगातील सर्वात सुरक्षित देश देखील मानला जातो. ...