बाह्यवळण रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात गेट बंद आंदोलन केले. ...
मालवण शहराच्या प्रवेशद्वारावरील कुंभारमाठ जरीमरी रस्ता दुरुस्तीप्रश्नी मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी एका रात्रीत रस्ता व बाथरूमच्या सोयीसुविधा केल्या जातात. मग या धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला आठ ...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. ...
वाशिम: अत्यंत वाईट अवस्था झालेल्या रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहिम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ९ रस्त्यांच्या मिळून एकूण ९२ किलोमीअर अंतराच् ...
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. ...
राज्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी रुपये खर्च करून १० हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येत आहे. या रस्त्यांवर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवार ...
दाभोली-खानोलीमार्गे कुडाळ या रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरवस्था आणि त्यामुळे वारंवार होणारे अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी दाभोली व खानोली ग्रामस्थांनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. बांधकाम ...
एका आर्थिक वर्षात एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी देणे शक्य नसताना सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्रीय रस्ते निधीचे तब्बल पाच हजार कोटींच्या कामांचे टेंडर काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...