सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन शाखा अभियंत्यांचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबन केले आहे. पैठण तालुक्यातील १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत अनियमितता केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ...
रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात स ...
इगतपुरी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. अतिवृष्टीने रस्ते खराब झाले आहेत. राज्य महामार्गापासून वाडीवºहेला जोडणारा रस्ता प्रवशांसह वाहनधारकांना डोकेदुखी व अपघाताला कारण होत आहे. वाडीवºहे ते मुरंबी, मोडाळे, आहुर्ली, शेवगेडा ...
केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगर ...
सोलापूर : महापालिका हद्दवाढ भागातील नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी शासनातर्फे देण्यात येणाºया विशेष सहाय्यमधून होणारी विकासकामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील असा दुरुस्ती अध्यादेश शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी ११ एप्रिल र ...