अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...
लोणंदमधील अहिल्यादेवी चौक ते शास्त्री चौक दरम्यानची वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी काढली. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत १०० हून अधिक अतिक्रमणावर हातोडा पडला. ...
खुलताबाद ते म्हैसमाळ या एमडीआरचे ३८ कोटींचे (मेजर डिस्ट्रिक्ट रोड), तर हर्सूल-जटवाडा या २७ कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा अपात्र कागदपत्रांच्या आधारे मंजूर करण्याच्या हालचालींच्या तक्रारीवरून प्रधान सचिव आशिष सिंह यांनी निविदा प्रकरणात चौकशीचे आदेश ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...
शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटक ...
गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची निविदा मंजुरीनंतर वर्षभर पाठपुरावा करूनही कंत्राटदार कंपनीला वर्क आॅर्डर दिली नाही. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वर्क आॅर्डर देऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जनतेची राष्टÑीय महामार्ग विभागाने फसवणूक ...