जालना रोडवर नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) फक्त दोन उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले असून, त्या पुलांचे स्थळ कुठे असावे, यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना एनएचएआयने पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
परभणी-जिंतूर हा महामार्ग पाईपलाईनसाठी तालुक्यातील धर्मापुरी व टाकळी शिवारात दोन जागी खोदण्यात आला आहे़ खोदकामानंतर या खड्ड्यांमध्ये माती भरली जात असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत़ ...
तासगाव पालिकेच्या मालकीचा रस्ता नसताना, विकास आराखड्यानुसार काम झाले नसताना, नारळाच्या बागेतील मिरज वेसपर्यंत जाणाºया रस्त्यावर मुरुमीकरणाच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला. भिलवडी ...
सांगली-पेठ व सांगली-कोल्हापूर रस्त्यांच्या दुरवस्थेवरून गुरुवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जनतेची अडचण ओळखून जर ...
जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला. ...
संगमेवर तालुक्यातील संगमेश्वर-देवरूख मार्गावरील सोनवी पुलाचा जोडरस्ता खचल्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूकच केली जात आहे. या रस्त्याच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. ...
वाशिम - राज्यभरातील काही शासकीय कार्यालये, विश्रामगृृहांत वातानुकूलन यंत्रणेचे तापमान १८ ते २० डिग्री सेल्सिअस ठेवण्यात येत असल्याने विजेचा अनावश्यक वापर होण्याबरोबरच त्याचा आर्थिक भूर्दंड शासनाला बसत असल्याची बाब समोर आली आहे. ...