लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली. ...
सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे. ...
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणात येणाऱ्या १४ जुन्या पुलांच्या कामातील अडसर आता दूर झाला आहे. अनेक अडथळ्यांशी शर्यत करीत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांची नव्याने उभारणी करणे आवश्यक असताना या पुलांची कामे आधीच् ...
पर्यायी शिवाजी पूल उभारल्यामुळे शतक पार केलेल्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा पूल सुशोभित करून खुला करण्यात येणार आहे. ...
अजिंठा- बुलढाणा या रस्त्याच्या कामाची दबाई करताना पाण्याचा वापर करण्यात येत नसल्याची तक्रार धावडा येथील माजी उपसरपंच जुमान चाऊस यांनी तहसीलदारांकडे नुकतीच केली आहे़ ...