औदाणे : येथील गावाजवळील विंचूर प्रकाशा राज्य महामार्गावरील तसेच गावालगतच्या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले असुन रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनचालक जखमी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर अस्ताची ...
विकास कामांची निविदा मागवितांना शेड्यूल बी चा समावेश नसताना ती प्रसिध्द करण्यात आली. अशा जवळपास ८७ निविदा जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी मंगळवारी रद्द केल्याने मोठी खळबळ उडाली. ...
फोंडाघाट : देवगड-निपाणी राज्य मार्गावर हवेलीनगर, फोंडाघाट येथे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या कार्यालयासमोरील खड्ड्यांनी एक बळी घेतल्याच्या ... ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे झालेल्या धरणफुटी दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले. या दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली होती. दोन महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्यापही या अहवालातील माहिती प्रसिद्ध न झाल्याने ...
औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत् ...