मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित टर्नलमुळे फुटाळा तलावासमोरील रस्ता बंद क रून भरतवनमधून ५०० मीटरचा नवीन रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केला जाणार होता. अखेर भरतवनचा हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. ...
हा प्रकार म्हणजे एकप्रकारची बीओटीच आहे. सर्व कागदपत्रे दिल्यानंतर शाखा अभियंत्याच्या सह्या व शिक्क्यानंतरच तो परवाना वैध ठरणार आहे. म्हणजे शेवटी महापालिकेचे नियंत्रण आलेच. यात आर्किटेक्टचे काम वाढले असून, त्याच्या शुल्कात स्पष्टता नाही. ...