जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे यवतमाळ, पांढरकवडा, पुसद व विशेष प्रकल्प असे चार विभाग आहे. या चार विभागांसाठी एकूण ५४५ कोटी ३२ लाख ५२ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ४१७ कोटी ४० लाख ८१ कोटींचा निधी खर्च झाला. त्यातून कंत्राटदारांच ...
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले. पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यास ...
सांगली शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाची जागा बदलण्याबाबत शासनपातळीवर चाचपणी केली जात आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील निवृत्त अधिकाऱ्यांचे मतही विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरच जागा बदलायची की आहे तिथेच ...
तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. ...
वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. यापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून दुभाजक व फुलझाडे लावण्यात आली. परंतु ते बाधकाम चुकीचे होते की काय, पण बांधकाम विभागाकडून पुन्हा नव्याने दुभाज ...
दोडामार्ग तालुक्यातील मुळस ते हेवाळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसांत पाहणी करून सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिल्याने जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण दोडाम ...